ग्रामपंचायत परबवाडा

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

परिचय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारी वसलेल्या वेंगुर्ले शहरातील  परबवाडा हे छोटेसे  व सुंदर गाव आहे.  हे एक “निसर्गरम्य ठिकाण” म्हणून ओळखले जाते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव अतिशय स्वच्छ, सुंदर व रमणिय असे आहे.

प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग

  • सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
  • उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
  • ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
  • ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. 
  • ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
  • ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते. 
श्रीम. शमिका शंकर बांदेकर
सरपंच

📱 ९४२०२५९१६५

श्री. विष्णू चंद्रकांत परब
उपसरपंच

📱 ८३९०८३८५८३

श्री. प्रवीण वसंत नेमण
ग्रामपंचायत अधिकारी

📱 ९४०३३६६४८१

ग्रामपंचायत कार्यकारिणी

अ. क्र.पदाधिकारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्रीम. शमिका शंकर बांदेकरसरपंच९४२०२५९१६५
०२)श्री. विष्णु चंद्रकांत परबउपसरपंच८३९०८३८५८३
०३)श्रीम. कार्तिकी किरण पवारग्रा. पं. सदस्य९०४९०७६२७१
०४)श्रीम. अरुणा अनिल गवंडेग्रा. पं. सदस्य९४२२५८५२५१
०५)श्री. कृष्‍णाजी बाबाजी सावंतग्रा. पं. सदस्य९४०४९३३२२२
०६)श्रीम. स्‍वरा चेतन देसाईग्रा. पं. सदस्य९११२१७८०४५
०७)श्रीम. सुहिता सुभाष हळदणकरग्रा. पं. सदस्य९०४९२२६३०७
०८)श्री. हेमंत दत्ताराम गावडेग्रा. पं. सदस्य९४२१२३५१२८

ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. प्रविण वसंत नेमणग्रामपंचायत अधिकारी९४०३३६६४८१

ग्रामपंचायत कर्मचारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्रीम. प्रियांका मंदार किनळेकरकेंद्रचालक९४२००८४९८५
०२)श्री. जगदिश बाबुराव परबग्रा. पं. कर्मचारी९७६४१९१३३१
०३)श्री. शुभम श्‍यामसुंदर नाईकग्रा. पं. कर्मचारी९१७२८७३९३७

ग्रामपंचायत परबवाडा

परबवाडा गाव म्हणजे स्वच्छतेचे जणू प्रतिकच आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये एकात्मता, आत्मीयता, तसेच  समभाव दिसुन येतो.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय परबवाडा
गाव : परबवाडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. (०२३६६) २६२४९१
ई-मेल : parabwada07@gmail.com

Scroll to Top